Dharma Sangrah

सैफच्या मुलीला लाँच करणार सलमान

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अभिनेता सलमान खान त्याचा मेहुणा आयुष शर्मा आणि साराला एकत्र लाँच करणार आहे.
 
या नव्या प्रोजेक्टबद्दल सलमान लवकरच साराशी चर्चा करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साराने चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकली असून, ही एक प्रेमकथा आहे.
 
आयुष आणि साराची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचे चित्रीकरण नोव्हेंबर महिन्यात सुरु होईल अशीही ही चर्चा इंडस्ट्रीमध्ये रंगली आहे. चित्रपटाचे नाव, दिग्दर्शक यासंबंधी अद्याप काहीही ठरलेले नाही. 

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

तिसऱ्या लग्नानंतर, बिश्नोई टोळीकडून आमिर खानला धमकी

होम अलोन २' फेम अभिनेत्री ब्रेन्डा फ्रिकर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन

अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती 18 ची घोषणा केली

महाराष्ट्रातील लपलेले स्वर्ग; अनुभवा अथांग पसरलेला निसर्गाचा खरा रंग

पुढील लेख
Show comments