suvichar

शाहरुख-गौरीचा फोटो या दिग्दर्शकाच्या खोलीत

शाहरुख खानला हा दिग्दर्शक आपला मोठा भाऊ मानतो आणि गौरी खानला वहिनी आणि बहीण. अनेक हिट चित्रपट देणार्‍या या दिग्दर्शकाला वाटतं की शाहरुखने त्याला करिअर घडवण्यात मदत केली. हेच कारण आहे की तो शाहरुख आणि गौरीचा खूप सन्मान करतो आणि या दोघांची फोटो त्याने स्वत:च्या खोलीत आपल्या पालकांच्या फोटोसोबत लावून ठेवली आहे.
 
पुढे वाचा कोण आहे तो दिग्दर्शक?

या दिग्दर्शकाचे नाव आहे करण जोहर. अलीकडेच एका मुलाखतीत करणने सांगितले की त्याने त्यांच्या खोलीत त्याच्या पॅरेंट्सच्या फोटोसोबत शाहरुख-गौरीचा फोटोही लावलेला आहे. जीवनातील जुळलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये तो या दोघां सल्ला घेतो. एवढंच नव्हे तर दर रोज करण न चुकता शाहरुखच्या मुलांशी बोलतो.
 
सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

आमिर खान तिसऱ्यांदा ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅट शी लग्न करणार

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

पुढील लेख
Show comments