Festival Posters
✕

Shaitaan : शैतान' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Updated: शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (10:22 IST)
 
विकास बहलच्या 'शैतान' या चित्रपटाचा ट्रेलर आज मोठ्या स्टाईलमध्ये रिलीज झाला आहे. यावेळी अजय देवगण, ज्योतिका, आर माधवन आणि जानकी बोडीवाला उपस्थित होते. काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये अजय देवगण खूपच सुंदर दिसत होता. दरम्यान, चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा माधवन स्टायलिश ओव्हरकोटमध्ये दिसला.
 
ट्रेलर रिलीज दरम्यान चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री ज्योतिका देखील मंचावर दिसली होती. निळ्या रंगाच्या शूटमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. अजय आणि ज्योतिकाचा हा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
अजय देवगण आणि आर माधवन यांच्या 'शैतान' या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच प्रचंड उत्साह आहे. त्याचबरोबर चित्रपटाचा ट्रेलर पाहून त्याचा उत्साह द्विगुणित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर पाहता अजय देवगणच्या मुलीला कुठल्यातरी वाईट शक्तीने झपाटले आहे. अजय देवगण आणि ज्योतिका आपल्या मुलीला त्याच वाईट शक्तींपासून वाचवण्याच्या प्रयत्नात लढताना दिसतात. या चित्रपटात आर माधवन खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. विकास बहलचा हा चित्रपट 8 मार्च 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
 
Edited By- Priya Dixit   
 
 

सर्व पहा

केदारनाथ येथे पूजा केल्याबद्दल सारा अली खान यांच्या विरोधात फतवा जारी

भेडिया २' आणि 'ऑब्सेशन'च्या आधी वरुण धवन आणि क्रिती सॅनॉन पुन्हा एकत्र दिसणार

'रामायण' भारताचा इतिहास आणि संस्कृती जगासमोर आणेल; नमित मल्होत्रा ​​यांचा चित्रपट १०० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होणार

अनुष्का शर्मा तिसऱ्यांदा गरोदर आहे का? विराट कोहलीसोबत कीर्तनात सहभागी झाल्यानंतर चर्चांना उधाण

"उत्तम पती आणि पिता, पण रोमान्ससाठी वेळ नाही!"; विकी कौशलबाबत कॅटरिना कैफचे वक्तव्य चर्चेत

सर्व पहा

एक दिवसाची दिवाळी सहल; सकाळी जाऊन रात्री परतता येतील अशी ठिकाणे

रणबीर कपूरच्या 'रामायण ने ॲडव्हान्स बुकिंग मध्ये कमावले एवढे रुपये, चित्रपटाची लोकप्रियता भारतापासून अमेरिकेपर्यंत...

रामायणाचे दोन नव्हे, तर तीन भाग असणार का? रणबीर कपूरने एक मोठा संकेत दिला

मार्व्हल विसरून Gen Z पडणार 'रामायण'च्या प्रेमात! रणबीर कपूरचा सिनेमा मोडणार कमाईचे सर्व रेकॉर्ड?

'हनुमान अंश'ने कोट्यवधी रुपये कमावल्यानंतर, आता चित्रपटाच्या हक्कांवरून निर्मात्यांमध्ये वाद

पुढील लेख
Show comments