Dharma Sangrah
✕

कमल हसनचा मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाइफ' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण

Updated: बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (08:22 IST)
 
कमल हसनने त्याचा आगामी चित्रपट 'ठग लाइफ'चे शूटिंग पूर्ण केले आहे. निर्मात्यांनी आज मंगळवारी या वृत्ताला दुजोरा दिला. 35 वर्षांनंतर दिग्दर्शक मणिरत्नमसोबत पुन्हा एकत्र येत, कमल हसनने या वर्षी जानेवारीमध्ये विविध ठिकाणी शूटिंग सुरू केले.

या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्याचा सेलिब्रेशनही दाखवण्यात आले आहे. कमल हासन, सिलम्बरासन टीआर उर्फ ​​सिम्बू आणि दिग्दर्शक मणिरत्नम एका चित्रासाठी एकत्र आले आहेत.

चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी हा व्हिडिओ समोर आला आहे. तत्पूर्वी, शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, पार्टीमध्ये हसन, मणिरत्नम आणि सिलम्बरासन टीआर यांचे छायाचित्र देखील समोर आले होते.आता ते 'ठग लाइफ'साठी पुन्हा एकत्र आले आहेत. या चित्रपटाचे वर्णन गँगस्टर ड्रामा असे केले जात आहे.

ठग लाइफ' चे दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केले आहे आणि राज कमल फिल्म्स इंटरनॅशनल आणि मद्रास टॉकीज यांनी सह-निर्मिती केली आहे. या चित्रपटात जयम रवी, त्रिशा, नस्सर, जोजू जॉर्ज, अशोक सेल्वन, ऐश्वर्या लक्ष्मी, गौतम कार्तिक, अभिरामी गोपीकुमार आणि इतर कलाकार आहेत. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

दोन सौंदर्यवती बॉक्स ऑफिसवर स्पर्धा करणार; ४ डिसेंबर रोजी चित्रांगदा सिंग आणि श्रद्धा कपूर यांचे चित्रपट प्रदर्शित होणार

Virateshwar Mahadev Temple Banganga शिवाचे प्राचीन मंदिर; येथे दर्शन घेतल्याने १२ ज्योतिर्लिंगांचे आशीर्वाद मिळतात

धार्मिक स्थळांव्यतिरिक्त, उत्तर प्रदेशातील नैसर्गिक स्थळे विलक्षण अनुभव देतात; भेट दिल्यावर तुम्हाला पुन्हा परत यावेसे वाटेल

गोळीबाराच्या घटनेनंतर अभिनेता टायगर श्रॉफ पुन्हा चित्रीकरणाच्या सेटवर; 'लग जा गले' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण

कोकणातील लपलेला स्वर्ग 'वेळास गाव'; जिथे निसर्ग आणि संस्कृती एकत्र नांदतात

पुढील लेख
Show comments