आता बॉलिवूडमध्येही शुभमंगल सावधान शीर्षकाचा चित्रपट येतो आहे. हिट तमिळ विनोदी चित्रपट कल्याण समयाल साधम याचा हा रिमेक आहे. दम लगा के हैशा या चित्रपटात पती-पत्नीची भूमिका साकारणाऱ्या आयुष्यमान आणि भूमी यांची केमिस्ट्री आता पुन्हा एकदा शुभ मंगल सावधानमधून रुपेरी पडद्यावर पाहावयास मिळणार आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटाचा पहिला पोस्टर...