ganesh chaturthi
✕

सोनाक्षी सिन्हाला काय म्हणाले होते ज्योतिषी?

Updated: शनिवार, 1 एप्रिल 2017 (12:15 IST)
 
ज्योतिषीच्या गोष्टीवर जेव्हा सोनाक्षीने लक्ष घातले तेव्हा ती कन्फ्यूज झाली. तिला समजत नव्हत की ज्योतिषीचा अर्थ धार्मिक पुस्तकांकडे होता की तिला पुस्तक विकत घेण्यासाठी सांगण्यात आले होते.    
 
सोनाक्षीचे दोन चित्रपट 'लुटेरा' आणि 'नूर' पुस्तकांवर आधारित चित्रपट आहे. लुटेरा (2013) ओ हेनरीचे प्रसिद्ध उपन्यास 'द लास्ट लीफ' वर आधारित होती, जेव्हाकी 'नूर' सबा इम्तियाजचे   उपन्यास 'कराची यू आर किलिंग मी' वर आधारित आहे. 
 
आता प्रश्न असा येतो की ज्योतिषीचा पुस्तकांचा अर्थ असा होता. अर्थात एखाद्या पुस्तकावर आधारित चित्रपट केल्याने सोनाक्षीला प्रशंसा मिळेल.  
 
सोनाक्षी म्हणते मी या गोष्टींवर बिलकुल विश्वास ठेवत नाही, पण हा एक सुखद संयोग आहे. नूर आणि लुटेरा, दोन्ही चित्रपट माझ्यासाठी फारच महत्त्वाचे आहे. 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ''भवानी माता मंदिर प्रतापगड'' सातारा

अजय देवगणच्या 'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडत जगभरात धुमाकूळ घातला

ज्येष्ठ चित्रपट निर्माते सिंगीथम श्रीनिवास राव यांचे निधन

रोचक कोहली आणि आयुष्मान खुराना यांनी 'पहला प्यार दूसरी बार' मधील 'पुराने दिन' या गाण्याने त्यांच्या शाळेच्या आठवणी ताज्या केल्या

आयुष्मान खुरानाच्या 'उडता तीर' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुन्हा बदलली

पुढील लेख
Show comments