Festival Posters

लहान असताना माझाही ‍विनयभंग झाला होता- सोनम

नुकत्याच पार पडलेल्या एका चर्चासत्रामध्ये बॉलीवूड अभिनेत्रींनी सहभागी होत विविध विषयांवर चर्चा केली. यामध्ये अभिनेत्री विद्या बालन, राधिका आपटे, अनुष्का शर्मा, आलिया भट्ट आणि सोनम कपूर अशा प्रसिद्ध अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. यादरम्यानच अभिनेत्री सोनम कपूरने लहान असताना माझाही विनयभंग झाला होता, असे म्हणत तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाची कबुली दिली.
पत्रकार राजीव मसंद यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राउंडटेबल या कार्यक्रमासाठी 2016 या वर्षातील आघाडीच्या अभिनेत्रींना आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी सोनम म्हणाली की मला माहीत आहे की लहान असताना माझाही विनयभंग झाला होता. तो प्रसंग फारच धक्कादायक होता.
 
सोनमच्या या वक्तव्यामुळे अनेकांनाच आश्चर्य वाटले. नेहमीच ठाम भूमिका आणि स्पष्ट मते मांडणार्‍या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सोनमच्या नावाचा समावेश आहे. सोनमने तिच्यासोबत घडलेल्या या प्रसंगाविषयीचे वक्तव्य केल्यानंतर विद्या बालन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मानेही त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

Endometriosis एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय? सुमोना चक्रवर्तीला शस्त्रक्रिया का करावी लागली, जाणून घ्या

'गायीच्या मूत्रासारखे सूप देत आहेत'; लॉक अप मध्ये गोविंदाची पत्नी सुनीता ढसाढसा रडली

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या 'सुलतान'ला १० वर्षे पूर्ण

प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांत 'सतलुज' ओटीटी प्लॅटफॉर्मवरून काढून टाकण्यात आला

बॉलिवूड अभिनेते आमिर खान यांनी पुन्हा एकदा नवीन आयुष्याला सुरुवात केली

पुढील लेख
Show comments