suvichar
✕

प्रसिद्ध गायक सोनू निगमला उच्च न्यायालयाकडून दिलासा

Updated: गुरूवार, 15 मे 2025 (18:33 IST)
ALSO READ: 'धक-धक' गर्ल म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री माधुरी दीक्षित ही ९० च्या दशकातील टॉप अभिनेत्रींपैकी एक
तसेच बॉलिवूडचा सुपरहिट गायक सोनू निगम अलीकडेच कन्नड भाषेच्या वादात अडकला होता. बेंगळुरूमधील एका संगीत कार्यक्रमात सुरू झालेला कन्नड भाषेचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला होता. आता सोनू निगमला उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सोनू निगमने नुकतेच त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता त्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने सोनू निगमवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहे. सोनू निगमविरुद्ध कन्नड भाषेच्या संस्थांनी एफआयआर दाखल केला होता. त्यानंतर सोनू निगमने या प्रकरणात उच्च न्यायालयाची मदत मागितली होती. या प्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने सोनू निगमला दिलासा दिला आहे.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

तब्बूची नवीन सिरीज "टनल मेन" उत्तराखंडमधील बचाव मोहिमेची कथा दर्शवत नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल

हिवाळ्यात आवर्जून भेट द्या मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देणाऱ्या कोकणातील 'या' जलदुर्गांना!

गोवा आणि महाबळेश्वर विसरा! हिवाळ्यात फिरण्यासाठी महाराष्ट्रातील 'ही' ५ ऑफबीट ठिकाणं लावतायत पर्यटकांना वेड

पंचायत सीझन ५ च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, ३ डिसेंबर रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार

रणबीर कपूरच्या रामायण चित्रपटाने १,४८३.५० कोटींची कमाई केली

पुढील लेख
Show comments