suvichar

शाहरुख- सलमानने पहाटे 4 वाजेपर्यंत केली पार्टी

काही दिवसांपूर्वी शाहरुख खानने आपल्या बंगल्यावर पार्टी ठेवली होती ज्यात सलमानदेखील सामील झाला होता. तेव्हा सकाळपर्यंत जश्न सुरू होता. दोघेही एकमेकासोबत राहणे पसंत करत आहे. म्हणूनच 29 नोव्हेंबरला सलमानने आपल्या घरी गॅलॅक्सी अपार्टमेंटमध्ये पार्टी आयोजित केली. रात्री बारा वाजता शाहरुख सल्लूच्या घरी पोहचला. जिथे सुनील शेट्टी आणि आदित्य पंचोली आधीपासून पार्टी इंजाय करत होते. पहाटे चार वाजेपर्यंत गप्पे आणि खाण्या-पिण्याची मजा चालत राहिली.

29 नोव्हेंबरच्या पहाटे चार वाजता शाहरुख आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. त्याला सोडायला सलमान, अरबाज आणि सोहेलही आले.
 
सतत भेटीगाठी आणि पार्टी बघत वाटतंय की शाहरुख- सलमान जुन्या गोष्टी विसरले असून पुन्हा एकदा चांगले फ़्रेंड बनले आहेत. त्याच्या या मैत्रीमुळे त्यांचे चाहते मात्र खूप खूश आहे.

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

करण जोहर मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे; पृथ्वीराज सुकुमारनच्या 'ओडियन'ची घोषणा

ऑगस्टमध्ये भेट देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि सुरक्षित मान्सून ट्रेक्स

मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्तीने तिच्या परदेशी प्रियकरासोबत साखरपुडा उरकला

कॉकटेल 2 चित्रपटाची झलक: मैत्री, प्रेम आणि भावनांच्या भोवऱ्यात सापडलेल्या नव्या पिढीची कहाणी

अरबाज खानच्या सुरक्षेत मोठी त्रुटी, अज्ञात व्यक्ती गाडीत शिरला

पुढील लेख
Show comments