suvichar
✕

बिबरला सनी लिओनने दिला खास सल्ला

Updated: मंगळवार, 9 मे 2017 (10:06 IST)
 
बिबरला सनी लिओनने डान्सविषयी एक खास सल्ला दिला आहे. सनीचा हा सल्ला देतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बिबर मी सनी लिओनी, भारतात तुझे स्वागत करते आणि सोबतच तुला एक सल्लाही द्यायचाय. तू स्टेजवर परफॉर्मन्स करशील तेव्हा मी सांगितलेली ही स्टेप नक्की कर, असे म्हणत सनीने ती स्टेप करण्याची मागणीही बिबरकडे केली आहे.
 
जस्टिन बिबरच्या 10 मेच्या शोसाठी ति‍कीट खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. या कार्यक्रमासाठी कमीत कमी तिकिट 5040 रूपये आहे, तर प्लॅटिनम तिकिट 15400 पर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे तिकीट ईएमआयवरही मिळत असल्याचंही बोललं जात आहे.

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

बिगबॉस' फेम अभिनेत्री अर्चना गौतमच्या कॅफेमध्ये चोरी

सिद्धार्थ-कियारा पुन्हा आई-बाबा होणार

यामी गौतम 'नयी नवेली'मध्ये एका अनोख्या अवतारात दिसणार, ज्यात तिने 'मोहिनी'ची खास शैली साकारली

अंबाजी, पावागड आणि बहुचराजी; गुजरातमधील प्रसिद्ध देवी मंदिरांची दर्शन सहल

डोळ्यात अश्रू दाटून आले पण विद्युत जामवाल २० मिनिटे पापणीही न मिटवता उभा राहिला, व्हिडीओ हायरल

पुढील लेख
Show comments