Daily Horoscope
✕

Miss world 2025: थायलंडची ओपल सुचाता बनली मिस वर्ल्ड 2025

Updated: रविवार, 1 जून 2025 (10:28 IST)
ALSO READ: लाईव्ह स्ट्रीमिंग दरम्यान प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या
थायलंडची स्पर्धक ओपल सुचता चुआंगश्री हिने 72व्या मिस वर्ल्डचा ताज जिंकला आहे. हैदराबादमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारताची स्पर्धक नंदिनी टॉप-8 मध्येही स्थान मिळवू शकली नाही. इथिओपियाच्या हॅसेट डेरेजेने दुसरे स्थान पटकावले. मार्टिनिकचा ओरेली जो तिसऱ्या क्रमांकावर राहिली .
 
72 व्या मिस वर्ल्ड फेस्टिव्हल 2025 चा ग्रँड फिनाले आज हैदराबादमध्ये सुरू झाला. येथे थायलंडने 72 वा मिस वर्ल्ड किताब जिंकला. थायलंडच्या ओपल सुचता चुआंगश्रीने विजेतेपद पटकावले. भारताची स्पर्धक नंदिनी गुप्ता आशिया कॉन्टिनेंटल टॉप-2 मधून बाहेर पडली. सातव्यांदा हे विजेतेपद जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले आहे. हा कार्यक्रम तेलंगणातील हैदराबाद येथे आयोजित केला गेला.
ALSO READ: मला मुस्लिम आवडतात, अभिनेत्री साध्वी ममता कुलकर्णीच्या विधानावर गोंधळ
मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेण्यासाठी 108 देशांतील सुंदरी आल्या होत्या, त्यापैकी भारताच्या नंदिनी गुप्तासह 40 स्पर्धकांनी आधीच आपली प्रतिभा दाखवली आहे आणि त्यांची ग्रँड फिनालेसाठी निवड झाली आहे. तथापि, भारताची नंदिनी आधीच स्पर्धेतून बाहेर पडली होती. आता थायलंडच्या स्पर्धकाने हे विजेतेपद जिंकले आहे.
ALSO READ: अर्शद वारसीवर सेबीची मोठी कारवाई, शेअर बाजारात फसवणुकीचा आरोप
मिस वर्ल्डच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ली यांनी प्रतिष्ठित ज्युरीचे अध्यक्षपद भूषवले. तर बॉलीवूड अभिनेता सोनू सूद, प्रसिद्ध उद्योजिका सुधा रेड्डी आणि मिस इंग्लंड 2014 कॅरिना टायरेल ज्युरी सदस्य म्हणून उपस्थित होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री के रेवंत रेड्डी यांनीही व्यासपीठावर उपस्थिती दर्शविली.
Edited By - Priya Dixit   
 

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

दोन दिवसांची ट्रिप, कमी बजेट: पुणे किंवा मुंबईहून कुठे फिरायला जाल?

‘ढसाळ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित! अभिनेता ललित प्रभाकर यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारली

अमिताभ बच्चन यांना काय झाले आहे? ब्लॉग न लिहिण्याचे सांगितलेले कारण आणि हेल्थ अपडेट

“मेरी आँखों में झाँको!”; कोण होणार करोडपतीच्या मंचावर माधुरीने हुबेहूब केली नम्रताची नक्कल!

मुंबईच्या अंडरवर्ल्डची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाणार, हर्षवर्धन राणे ही भूमिका साकारणार

पुढील लेख
Show comments