Daily Horoscope
✕

या दिवशी रिलीज होणार 'KGF Chapter 2' चा ट्रेलर

Updated: गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (20:46 IST)
 
असे प्रशांत नील यांनी आज एका ट्विटमध्ये म्हटले आहे'KGF Chapter 2'ट्रेलर 27 मार्च रोजी 6.40 मिनिटांनी रिलीज होणार आहे. मग उशीर काय, आजच मोबाईल उचला आणि अलार्म लावा. तुम्हाला सांगतो, १०० कोटींचा हा चित्रपट कन्नड, हिंदी, तमिळ, तेलगू आणि मल्याळममध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रॉकीच्या भूमिकेत यश, अधीराच्या भूमिकेत संजय दत्त, रमिका सेनच्या भूमिकेत रवीना टंडन आणि रीनाच्या भूमिकेत श्रीनिधी शेट्टी यांचा समावेश आहे. प्रशांत नील यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
 
 
या चित्रपटाच्या पहिल्या भागाला बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'KGF Chapter 2' च्या क्लायमॅक्समध्ये संजय दत्त आणि सुपरस्टार यश दोघेही शर्ट न घालता भांडताना दिसणार आहेत. या चित्रपटात संजय दत्त मुख्य खलनायक अधीराची भूमिका साकारत आहे.

सर्व पहा

"आमच्याकडे ७०,००० शूटर, २०० 'भाऊ' मुंबईत" सलमान खानशी जवळीक पडणार महाग

प्रभासच्या 'स्पिरिट'च्या प्रदर्शनाची नवीन तारीख अधिकृतपणे जाहीर

अजय देवगणला मोठा धक्का! 'दृश्यम ३'च्या यशानंतर बीएमसीकडून जुहूतील बंगल्याचा अनधिकृत भाग पाडण्यात आला

सलमान खान आपल्या नवीन यूट्यूब चॅनलद्वारे मनोरंजक पद्धतीने मौल्यवान धडे देऊन नव्या पिढीला प्रेरणा देणार

अथर्व सुदामेच्या 'कांदेपोहे' कार्यक्रमावरून वाद; अभिनेता कुशल बद्रिकेचा जाहीर संताप

सर्व पहा

‘ढसाळ’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित! अभिनेता ललित प्रभाकर यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ यांची भूमिका साकारली

अमिताभ बच्चन यांना काय झाले आहे? ब्लॉग न लिहिण्याचे सांगितलेले कारण आणि हेल्थ अपडेट

“मेरी आँखों में झाँको!”; कोण होणार करोडपतीच्या मंचावर माधुरीने हुबेहूब केली नम्रताची नक्कल!

मुंबईच्या अंडरवर्ल्डची कथा मोठ्या पडद्यावर दाखवली जाणार, हर्षवर्धन राणे ही भूमिका साकारणार

दिवाळीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील ही ७ ठिकाणे कुटुंबासोबत फिरण्यासाठी ठरू शकतात उत्तम

पुढील लेख
Show comments