Festival Posters
✕

दृश्यम ३ मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्रीने साकारली दमदार भूमिका

Updated: सोमवार, 5 ऑक्टोबर 2026 (19:11 IST)
ALSO READ: जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले
 अभिनेत्रीने अजय देवगण, तब्बू, जयदीप अहरावत, प्रकाश राज यांच्या सोबत काम केलं आहे. नेहा ने या चित्रपटात एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. चित्रपटात तिचे नाव जेनी थॉमस आहे.  विजय साळगांवकर आणि त्याच्या कुटुंबियांवर लक्ष ठेवण्यासाठी ते विजय साळगांवकरच्या शेजारी राहण्यासाठी येते.जेनी विजयच्या घरात मायक्रोफोन लावून बोलणं ऐकते.  
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Neha Joshi (@joeneha)

तिने पोलीस गणवेशातील एक फोटो देखील शेअर केले आहे.या साठी तिनेअसिस्टंट सब इन्स्पेक्टर जेनी थॉमस रिपोर्टींग कॅप्शन लिहिलेले आहे. तिची ही पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. ती म्हणाली, दृश्यम ३ मध्ये मोठ्या कलाकारांच्या सोबत काम करताना अनेक गोष्टी शिकता आल्या.
ALSO READ: अजय देवगणच्या 'दृश्यम ३: द कन्क्लुजन'ने बॉक्स ऑफिसवर अनेक मोठे विक्रम मोडत जगभरात धुमाकूळ घातला
हा अनुभव खूपच छान होता या साठी मी दिगदर्शक अभिषेक पाठक यांचे मनापासून आभार मानते. हा सिनेमा बघण्यासाठी प्रेक्षकांनी नक्की जावे. आणि चित्रपटाचा आनंद घ्यावे. 
ALSO READ: अजय देवगणच्या 'दृश्यम ३' ने तीन दिवसांत धुमाकूळ घातला, २०० कोटींचा टप्पा ओलांडला

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

बजेट ट्रॅव्हलर्ससाठी उत्तम! अवघ्या ५ हजारांत फिरा कोकणातील ही ३ शांत आणि निसर्गरम्य ठिकाणे

जान्हवी कपूरने तिच्या हिवाळी लूकने खळबळ उडवून दिली, बोल्ड स्टाईल आणि मनमोहक पोझने सर्वांचे लक्ष वेधले

खतरों के खिलाड़ी 15चा विजेता अविनाश मिश्रा; ट्रॉफीसोबत लाखो रुपयांची बक्षीस रक्कम मिळाली

अजय देवगणच्या 'दृश्यम ३' ने तीन दिवसांत धुमाकूळ घातला, २०० कोटींचा टप्पा ओलांडला

सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले ''भवानी माता मंदिर प्रतापगड'' सातारा

पुढील लेख
Show comments