Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

टाइगर आपल्या हातांनी लोकांच्या सैन्याचा सामना करू शकतो : सलमान खान

Updated: शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2023 (15:11 IST)
 
सलमान सांगतो की चित्रपटाच एक्शन रॉ, रियलिस्टक असेल आणि नवीन पिक्चर ट्रेलरकडून काय अपेक्षा करावी याचा टोन सेट करते - टायगर प्रबल शक्तीने त्याच्या शत्रुंचा नाश करण्याच्या शोधात असेल. YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट, टायगर 3 दिवाळीवर रिलीज होणार आहे.
 
सलमान म्हणतो, “टायगर 3 मधील एक्शन रॉ, रियलिस्टिक आहे. टायगर फ्रँचायझीबद्दल मला जे आवडते ते म्हणजे नायकाला लार्जर-दॅन-लाइफ हिंदी चित्रपट नायक म्हणून सादर केले गेले आहे जो त्याच्या उघड्या हातांनी लोकांच्या सैन्याचा सामना करू शकतो. 
 
तो पुढे म्हणतो, “त्याच्यामध्ये (टायगरची) वीरता आहे ज्याप्रमाणे तो आपल्या शिकारीची शिकार करतो जैसा खर्या आयुष्यातील वाघ करतो. माझे पात्र, टायगर, लढाईतून कधीही मागे हटणार नाही. तो अखेरचा श्वास घेईपर्यंत कधीही हार मानणार नाही आणि तो आपल्या देशासाठी उभा राहणारा शेवटचा माणूस असेल.
 
तो म्हणतो, “वायआरएफने टायगरला मोठ्या पडद्यावर ज्याप्रकारे सादर केले ते मला आवडते आणि त्यामुळेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. त्यांना टायगरला अ‍ॅक्शनमध्ये पाहणे आवडते कारण त्यांना माहित आहे की त्यांना आतापर्यंतचे काही सर्वात मोठे आणि छान एक्शन सीन पाहायला मिळतील. मला आशा आहे की त्यांना टायगर 3 चा ट्रेलर आवडेल कारण त्यात काही अद्भुत क्षण आहेत.”
 
मनीष शर्मा दिग्दर्शित टायगर 3 च्या ट्रेलरच्या अपेक्षेने इंटरनेट प्रचंड उन्मादात आहे. हा चित्रपट आदित्य चोप्रा YRF स्पाय युनिव्हर्सला कसा आकार देत आहे याचा पुढील अध्याय उघड करण्यासाठी सेट आहे ज्याने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर 100 टक्के ब्लॉकबस्टर निकाल दिला आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर, पठाण आणि आता टायगर 3 हे आतापर्यंतचे YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपट आहेत.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

१५ ऑगस्ट रोजी पाहण्यासारखे ८ सर्वोत्कृष्ट देशभक्तीपर चित्रपट

Independence Day 2026 या सेलिब्रिटींनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ उलगडला, काहींनी भगतसिंग यांची निवड केली, तर काहींनी राणी लक्ष्मीबाई यांची

स्वातंत्र्यदिनानिमित्त वीकेंडला फिरण्यासाठी देशभक्तीचा अनुभव देणारी निसर्गरम्य ठिकाणे

राजकुमार रावच्या 'प्रहार'ला प्रदर्शनाची नवीन तारीख मिळाली

ट्रोब विद्यापीठाने राणी मुखर्जी यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली

पुढील लेख
Show comments