Marathi Biodata Maker

‘टायगर जिंदा है’ चे चित्रिकरण सुरु होणार

गुरूवार, 4 मे 2017 (09:11 IST)

‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी अबु धाबीमध्ये चित्रिकरणाला  सुरुवात करत असल्याचे ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये असे लिहिले की, ‘टायगर जिंदा है’साठी लोकेशन शोधण्याचा शेवटचा दिवस असून चित्रिकरणाला सुरुवात करणार आहे. पुन्हा एकदा चिंताग्रस्त आणि उत्सुक आहे.   गेल्या काही दिवसांपूर्वी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचे चित्रिकरण मोरॉक्को, व्हिएन्ना आणि मुंबईत करण्यात आले. त्यानंतर आता अबु धाबीमध्ये करण्यात येणार आहे. ‘टायगर जिंदा है’ हा 2012 साली रिलीज झालेल्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाचा सिक्वल आहे.  या चित्रपटात सलमानसोबत कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात सलमान खान भारतीय एजेंटच्या भूमिकेत दिसणार आहे तर कॅटरिना कैफ ही पाकिस्तानी एजंटची भूमिका करणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर सलमान खान व कॅटरिना कैफ ‘टायगर जिंदा है’ च्या निमित्ताने एकत्र येणार आहेत.

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

वरुण धवनला दिल्ली उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, एआय आणि डीपफेकच्या वापरावर बंदी

सुंदर अशी हिरवागार दरी; पावसाळ्यातील विहंगमय सापुतारा: नक्कीच ट्रिप प्लॅन करा

'अल्फा'च्या सेटवर आलिया भट्टसोबत मतभेद झाल्याच्या वृत्तांवर बॉबी देओलने मौन सोडले

भूमी पेडणेकरला लहानपणापासून आवडायचा इम्रान खान; आता ती 'अधुरे हम अधुरे तुम' मध्ये त्याच्यासोबत काम करणार

मराठमोळ्या गायक-अभिनेत्याचे दु:खद निधन

पुढील लेख
Show comments