Marathi Biodata Maker

‘टॉयलेट एक प्रेम कथा’ला पहिल्या दिवशी दमदार ओपनिंग

वेगळ्या विषयावर आणि  स्वच्छतेच्या मुद्द्यावर प्रश्न मांडत असलेल्या अभिनेता अक्षय कुमारचा  ‘टॉयलेट एक प्रेम कथा’ला पहिल्या दिवशी जोरदार बॉक्स ऑफिस ओपनिंग मिळाली आहे. आजच्या पहिल्या  दिवशी 13.10 कोटी रुपयांची कमाई केली. तर येत्या शनिवार, रविवार आणि मंगळवारी स्वातंत्र्यादिनाच्या सुट्टीमुळे हा सिनेमा अजून पैसा कमावणार आहे.अक्षयचा  पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा  वर्षातील दुसरा सिनेमा ठरला आहे.
 

यापूर्वी अक्षय कुमारच्या जॉली एलएलबी 2 ने पहिल्या दिवशी 13.20 कोटी रुपयांची कमाई केली होती.   अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांची या सिनेमात प्रमुख भूमिका आहे.

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

'अल्फा'च्या सेटवर आलिया भट्टसोबत मतभेद झाल्याच्या वृत्तांवर बॉबी देओलने मौन सोडले

भूमी पेडणेकरला लहानपणापासून आवडायचा इम्रान खान; आता ती 'अधुरे हम अधुरे तुम' मध्ये त्याच्यासोबत काम करणार

मराठमोळ्या गायक-अभिनेत्याचे दु:खद निधन

भास लतादीदींचा, ओळख स्वतःची: सुमन कल्याणपूर यांच्या सुरांचा प्रवास!

भारतीय संगीत क्षेत्राला एक मोठा धक्का; सुमन कल्याणपूर यांच निधन

पुढील लेख
Show comments