बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

करीनाचा अकाउंट हॅक करणार्‍याला अटक

करीना कपूरचा आयकर इ- फाइलिंग अकाउंट हॅक करण्याच्या आरोपाखाली केंद्रीय निमलष्करीच्या एका कर्मचार्‍यला सायबर पोलिसाने अटक केली आहे.
 
पोलिसाने सांगितले की त्याला करीनाचा खाजगी मोबाइल नंबर जाणून घ्यायचा होता, म्हणून त्याने आयटी अकाउंट हॅक केला. पोलिसाने आरोपीचे नाव सांगितले नाही.