Marathi Biodata Maker

विद्याचे आवडते झुमके आणि साडी

विद्या बालन नेहमीच तिच्या वेगळ्या स्टाईलमुळे ओळखली जाते. त्यातही तिचे झुमके व साड्या यांची नेहमीच तारीफ होते. विद्या सांगते तिला झुमके फारच आवडतात व त्यामुळे तिला गिफ्ट काय द्यावी असा जर कुणाला प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर झुमके आणि साडी असे आहे.
 
ही गिफ्ट विद्याला अन्य कोणत्याही गिफ्टपेक्षा नक्कीच पसंत पडते. विद्याचे हे झुमके प्रेम कॉलेज जीवनापासून आहे ते आजही कमी झालेले नाही. झुमके खरेदीची तिची आवडती ठिकाणे आहेत लोकल ट्रेन्स, चेंबूरमधले लक्ष्मी मार्केट व वेळोवेळी लागणारी प्रदर्शने.
 
कॉलेजमध्ये असताना ती या ठिकाणी झुमके खरेदी आवर्जून करत असे व टाइमपास करण्यासाठी झुमके खरेदी हा तिचा फेव्हरीट ट्रेंड होता. तिला चंदेरी झुमके जास्त पसंत पडतात व कॉलेज काळात खरेदी केलेले वेगवेगळे झुमके तिने आजही जपून ठेवले आहेत.

सर्व पहा

धर्मेंद्र यांच्या बायोपिकमध्ये मुख्य अभिनेता कोण साकारणार?बॉबी देओलने हे उत्तर दिले

खिशाला कात्री न लावता सरकारी बजेट पॅकेजेसमध्ये फॅमिलीसोबत सुरक्षितपणे फिरून या

चित्रपट महामंडळाला स्थिर आणि कृतिशील कार्यकारिणी देण्याची समर्थ पॅनलची ग्वाही

रणवीर सिंगने एफडब्ल्यूआयसीई (FWICE) बंदीविरोधात न्यायालयात धाव घेतली, कायदेशीर नोटीस पाठवली

'दुसरा राम कोणालाही बघायचा नाही', रामायणममधील रणबीर कपूरच्या कास्टिंगच्या वादावर अरुण गोविल यांचे मोठे विधान

सर्व पहा

'कॉकरोच जनता पार्टी'ला प्रकाश राज यांचा पाठिंबा, ६ जून रोजी आंदोलनात सहभागी होणार

ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि CBFC चे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन

आमिर खानचा 'लगान' त्याच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त पुन्हा प्रदर्शित होत आहे; निर्मात्यांनी एक हृदयस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित केला

पावसाळ्यात मित्रांसोबत फिरायला जा; भव्य ऐतिहासिक स्थळी, पांढरेशुभ्र धबधबे आणि किल्ल्यांना कवेत घेणारे काळेभोर ढग...देखणा नजराणा

आमिर खान तिसऱ्यांदा ५ जुलै रोजी गौरी स्प्रॅट शी लग्न करणार

पुढील लेख
Show comments