Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमेरिकेला निघून गेली सनी

Updated: गुरूवार, 6 ऑगस्ट 2015 (11:14 IST)
सनीने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून आपण घरच्या सर्व व्यक्तींना आणि लाडक्या कुर्त्याला भेटण्यासाठी लॉस एंजेलिसला जात असल्याचे तिने लिहिले आहे. सनीने लॉस एंजेलिसला पोहोचताच आणखी एक फोटो पोस्ट केला आहे.

यात तिने घरी पोहोचल्याचा संदेश पाठवला आहे. ‘फ्रेंडशीप डे’ निमित्त आयोजित केलेल्या एका नाइट क्लबमध्ये नृत्य सादर करण्यासाठी अभिनेत्री सनी लिओन हैदराबाद येथे आली होती. कार्यक्रमस्थळी प्रेक्षकांचा अलोट जल्लोष आणि आरडाओरडीमुळे सनीने हा शो तत्काळ रद्द केला. यामुळे नाराज झालेल्या प्रेक्षकांनी नाइट क्लबच्या अधिकार्‍यांशी वाद घालण्यास सुरुवात केली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या पाश्र्वभूमीवर सनी कधी भारतात परत येते आणि चित्रपटातून आपला जलवा कसा दाखवते याकडे बॉलिवूडचे लक्ष लागून राहाणार आहे.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

वर्षातून फक्त एकदाच उघडणारे मंदिर! पाहा भारतातील ५ सर्वात रहस्यमय नाग मंदिरे

२७ वर्षीय अभिनेत्री अनन्या राजचे निधन

विमल पान मसाल्याच्या जाहिराती प्रकरणी शाहरुख, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना एफडीएची नोटीस

इम्रान हाश्मीचाआवारापन २' ने बॉक्स ऑफिसवर बाजी मारली

गोविंदाने पत्नी सुनीता आहुजाला फटकारले, बोलण्यावर भान ठेवा म्हणाले

Show comments