Marathi Biodata Maker

आमीर आणि ह्रतिक एकत्र

Updated: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2009 (16:17 IST)
आमीर खान आणि ह्रतिक रोशन अद्याप पडद्यावर कधीही एकत्र आलेले नाहीत. हे दोघेही एकत्र आल्यास चित्रपट किमान हिट तरी नक्कीच जाईल. म्हणून आता या दोघांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गझनीचा निर्माता अलू अरविंद आणि मधू मंटेना यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

तेलगुमध्ये सुपरहिट झालेल्या मगधीरा या चित्रपटाची हिंदी आवृत्ती काढण्यात येणार असून त्यात आमीर आमिर व ह्रतिकला घेण्यात येणार आहे. मगधीराने ६५ कोटीचा व्यवसाय केला आहे आणि हिंदी चित्रपटाच्या निर्मितीतच ७० कोटी ओतण्यात येणार आहेत. सतरावे शतक आणि वर्तमान काळ असा कालखंड या चित्रपटासाठी आहे. त्यात ह्रतिक सतराव्या शतकातील हिरो आणि आमीर वर्तमान काळातील भूमिका करेल असे समजते.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

देव आनंद यांचे पुत्र सुनील आनंद यांचे लंडनमधील त्याच रुग्णालयात निधन, जिथे त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला होता

आसाममध्ये विनाशकारी पुरामुळे लाखो कुटुंबे बेघर; पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सलमान खान पुढे आला!

'ज्येष्ठ नागरिकांचा केवळ वयामुळे आदर करू नका...' ऋचा चड्ढाच्या विधानावर सोशल मीडियावर वाद; नेटिझन्सकडून जोरदार ट्रोलिंग

करण जोहर 'ट्रेटर्स २' शोच्या दुसऱ्या पर्वाचे सूत्रसंचालन करणार

सुलतानपूर राष्ट्रीय पक्षी अभयारण्य: निसर्गप्रेमींनीआवर्जून भेट देण्यासारखे ठिकाण

Show comments