Dharma Sangrah
✕

एका जाहिरात सोबत दिसणार ऋत्विक आणि टायगर

Updated: शुक्रवार, 11 सप्टेंबर 2015 (13:19 IST)
        
चर्चा अशी आहे की चित्रपट उद्योगाचे दोन उत्कृष्ट डांसर्स ऋत्विक रोशन आणि टाइगर श्रॉफने एकत्र एका जाहिरात चित्रपटाची शूटिंग केली आहे. ही जाहिरात एका फिटनेस ब्रँडसाठी तयार करण्यात येत आहे. असे सांगण्यात आले आहे की टायगरशी ऋत्विकचे फार प्रेम आहे. ऋत्विकने सुचवले होते की टायगरला त्याच्या ब्रँडचा चेहरा असायला पाहिजे.  
        
ऋत्विक रोशन सध्या पाठीच्या दुखापतीमुळे परेशान आहे आणि या जाहिरातीसाठी त्याला जी अँक्शन करायची होती ती देखील तो करू शकत नव्हता. टायगर उत्तम अँक्शन हीरो असल्यामुळे त्याचे या शूटमध्ये असणे गरजेचे होते. टायगरने आधीच सांगितले आहे की ऋत्विक रोशन त्याचा आदर्श आहे आणि त्याला त्याच्या सारखेच बनायचे आहे. 

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

"रणबीरचं 'रामायण' तरुण पिढीशी थेट जोडला जातोय!" पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचा उल्लेख करत केलं कौतुक!

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि सनी देओलचा मुलगा राजवीर विवाहबंधनात अडकणार ?

प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात

'मितवा' हे गाणे गाणारे गायक शफकत अली यांना ब्लड कॅन्सरचे निदान! वर्षभरापासून संगीतापासून दूर

'बुरखा घालायलाच हवा असं कुराणमध्ये कुठे लिहिलंय?', शबाना आझमी संतापल्या; म्हणाल्या...

Show comments