Dharma Sangrah

ऐश्वर्याचे पुढचे पाऊल

मंगळवार, 4 ऑगस्ट 2015 (10:41 IST)
पाच वर्षांच्या मोठ्या ब्रेकनंतर ऐश्वर्या रॉय जज्बा या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पनुरामगमन करत आहे. पण तेवढेच नाही तर, आता म्हणे ऐश्वर्याने पुढचे पाऊल टाकले आहे. नुकताच तिने अजून एक सिनेमा साइन केल्याची चर्चा इंडस्ट्रीत ऐकायला मिळते आहे.

सुजॉय घोष एका जपानी  कादंबरीवर सिनेमा करणार असून ऐश्वर्या मुख्य भूमिका साकारणार असल्याचे समजते. ही भूमिका तिला खूप आवडली आहे. या सिनेमात ऐश्वर्यासोबत सैफ अली खानही आहे.

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

गदर २' नंतर सनी देओल पुन्हा एकदा लाहोरमध्ये धुमाकूळ घालणार

...तर याला लव्ह जिहादचे उदाहरण मानायचे का? आमिर खानच्या लग्नावरून नितेश राणेंचा सवाल

ज्युरॅसिक पार्क' फेम अभिनेते सॅम नील यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया

मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री मेधा मांजरेकर यांना कॅन्सरचे निदान

Show comments