suvichar

कॅटरिनाचा हॉट फोटो व्हायरल

Updated: मंगळवार, 2 ऑगस्ट 2016 (10:02 IST)
 
सुमद्रात शूट केलेला हा फोटो कॅटरिना, सिद्धार्थ आणि निर्माता करण जोहर यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेली दोन दिवस हा फोटो सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर शेअर झाला आहे. या सिनेमातून दोघांतील केमिस्ट्री दाखवण्याचा प्रयत्न झाला असून त्यात चित्रपटाच्या टीमला नक्कीच यश आले आहे. 
 
कॅटरिनाचा यापूर्वीचा ‘फितूर’ हा सिनेमा बॉक्सऑफिसवर चांगलाच आपटला होता. साहजिकच ‘बार बार देखो‘ मधून तिला मोठय़ा आपेक्षा आहेत. कॅटरिनाला हीट सिनेमा देऊन बरेच महिने गेले असल्याने तिला एका बॉक्सऑफिस हीटची मोठी गरज आहे. 
 
‘बार बार देखो’ या सिनेमातील ‘काला चष्मा’ हे गाणे सध्या युटय़ूबवर ट्रेडिंगमध्ये आहे. यापूर्वी या सिनेमातील एक फोटो रिलीज झाला होता. पहिला फोटो ‘हळुवार, रोमँटिक’ असा होता. तर आता प्रसिद्ध करण्यात आलेला फोटो मात्र सुपर हॉट म्हणता येईल असा आहे.

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

कार्तिक आर्यनला त्याचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला; कुटुंबासोबत विजयाचा आनंद साजरा केला

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

सर्व पहा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोनाक्षी सिन्हाचा व्हिडिओ व्हायरल, Gen Z ची माफी मागितली

पंजाबचे मुख्यमंत्री राजीनामा कधी देणार? श्वेता तिवारी यांनी 'झुरळ जनता पक्षा'वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

महादेव मंदिरातील हे शिवलिंग दर १२ वर्षांनी तुटते; त्याचे तुकडे कसे जोडले जातात ते जाणून घ्या

'स्पायडर मॅन' आणि मोठ्या हिंदी चित्रपटांमध्ये अडकला राजकुमार रावचा चित्रपट, निर्मात्यांनी 'प्रहार' पुढे ढकलला

मनोज मुंतशीर यांनी 'आदिपुरुष'बद्दल म्हटले, चित्रपटाचा बचाव करणे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती

पुढील लेख
Show comments