Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोंकणा सेनचा घटस्फोटाचा विचार

Updated: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2015 (11:28 IST)
 
अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा आणि अभिनेता रणवीर शौरी यांनी आपल्या पाच वर्षाच्या संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय. दोघांनी आपआपल्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिलीय. त्यांच्यात उडणार्‍या खटक्यांबद्दल विविध चर्चा होत होती. त्यांना एक चार वर्षीय मुलगा आहे, ‘हारून’ हे त्याचं नाव. कोंकणा आणि रणवीरनं आपल्या ट्विटरवर लिहिलंय. 
 
कोंकणा म्हणते, ‘रणवीर आणि मी एकमेकांच्या सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. मात्र आम्ही मित्र आणि आमच्या मुलाचे पालक राहूच. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.’ रणवीरनंही आपल्या ट्विटरवर हेच शब्द मांडले आहेत. 
 
कोंकणा आणि रणवीरनं 2007मध्ये डेटिंग सुरू केलं. दोघांनी एका खासगी समारंभात 2010मध्ये लग्न केलं होतं. दोघांनी एकत्र ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘मिक्स्ड डबल्स’, ‘आजा नचले’ आणि ‘गौर हरि दास्तान’ सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं होतं.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात गेली; जाणून घ्या कारण

Bhimashankar Jyotirlinga भगवान शिवाच्या घामातून उगम पावलेल्या भीमा नदी तीरावर स्थापित जागृत भीमाशंकर ज्योतिर्लिंग

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

Show comments