Daily Horoscope
✕

टॉपलेसनंतर पुन्हा कृष्णाचा बोल्ड अंदाज

Updated: सोमवार, 14 सप्टेंबर 2015 (11:06 IST)
 
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या तिच्या या फोटोंमुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या गेल्या. खांद्यावरून खाली रुळणारे केस, टॅटू दाखवणारी उघडी पाठ आणि घायाळ करणारी नजर अशा सेक्सी पोझमधील तिचे फोटो सोशल मीडियात तुफान हिट झाले. टॉपलेस फोटोंनंतर आता पुन्हा एकदा कृष्णाचा सेक्सी अंदाज चर्चेचा विषय ठरला आहे. 
 
कृष्णाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर हॉट अंदाजातील छायाचित्रे शेअर केली आहेत. यापैकी एका फोटोमध्ये ती ब्लॅक कलरच्या बिकिनीत दिसतेय. तिचा हा अंदाज बघणार्‍यांना नक्कीच घायाळ करणारा आहे. एकंदरीतच काय तर सध्या चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा हा अंदाज बघून तीसुद्धा लवकरच या जगात प्रवेश करेल असे दिसतेय.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

जॅकी श्रॉफ आणि शरद केळकर यांच्या भयपट 'काली खेती'ने कृष्णधवल ट्रेलरद्वारे नवीन वातावरण निर्माण केले

आलिया भट्ट, आर्यन खान ते वैभव सूर्यवंशी, TIME100 नेक्स्ट इंडियाची पहिली यादी जाहीर झाली

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले

Ye Prem Mol Liya Trailer 'ये प्रेम मोल लिया'चा ट्रेलर प्रदर्शित: आयुष्मान आणि शर्वरीने जिंकली मने; लग्नानंतर येणार एक मोठा वळण!