Festival Posters

दीपका भेटणार रणवीरला

दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह ही बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चिली जाणारी हॉट जोडी आहे. या दोघांच्या प्रेमाचे अनेक किस्से चवीने चर्चिले जातात. या दोघांनीही त्यांचे प्रेम आणि इंडस्ट्रीचे काम यांच्यातील संतुलन चांगल्या प्रकारे ठेवले आहे. दोघेही या दोन्ही गोष्टींना आपापल्या ठिकाणी ठेवतात. 
 
सध्या दोघेही आपल्या कामात व्यस्त असल्यामुळे एकमेकांना भेटू शकले नाहीत. पण लवकरच दोघांतील हे अंतर मिटणार असून दीपिका आपले शूटिंग पूर्ण करून लवकरच रणवीरला भेटणार आहे.
 
रणवीर सध्या ‘बेफिक्रे’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे हे चित्रण सहकलाकार वाणी कपूर सोबत पॅरिस येथे सुरु आहे. तर दीपिका टोरंटो इथं हॉलिवूड फिल्म ट्रिपल एक्स च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तिचे हे शूटिंग पूर्ण होताच ती रणवीरला भेटण्यासाठी पॅरिसला जाऊ शकते. फेब्रुवारीमध्ये रणवीरही दीपिकाला भेटण्यासाठी टोरंटो इथं पोहचला होता.

सर्व पहा

अदा शर्मा 'गजरा' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यास सज्ज

Ramayana Scene Leaked रणबीरच्या 'रामायण'मधील ११ सेकंदांची क्लिप लीक! यूजर्स नाराज

आशुतोष राणा यांनी भक्तांना महत्त्वपूर्ण भेट दिली; आता घरबसल्या १०० मंदिरांचे दर्शन घडणार

कंगना रणौत 'लॉक अप २' मध्ये लोकांचा आवाज म्हणून शोमध्ये प्रवेश करणार

Subodh Bhave in Queen 2 सुबोध भावे 'Queen 2' मध्ये कंगना रणौतच्या पतीच्या भूमिकेत

सर्व पहा

Beautiful Valleys in India जुलै-ऑगस्टमध्ये भारतातील या ४ सुंदर दऱ्यांना भेट द्या, पावसाळ्यात स्वर्गासारख्या भासतात

Maniesh Paul Mother Death मनीष पॉल यांच्या आईचे दुःखद निधन

जकार्तामध्ये पंतप्रधान मोदींनी 'कुछ कुछ होता है' चा उल्लेख केला, करण जोहर भावूक झाले

Wonderful Matheran आशियातील एकमेव 'वाहनमुक्त' थंड हवेचे ठिकाण माथेरान

राम कपूर यांचा धक्कादायक खुलासा: "लग्नापूर्वी मी प्लेबॉय होतो; अनेक महिलांशी माझे संबंध होते"

पुढील लेख
Show comments