Dharma Sangrah

फोन कॉलने काजोल घाबरली

मंगळवार, 11 ऑगस्ट 2015 (09:42 IST)
बॉलिवूडची अभिनेत्री काजोल पत्रकार परिषदेत होती. काजोलची बहीण तनिषा मुखर्जीचे नाटक द ज्युरीसाठी ही पत्रकार परिषद होती. मात्र या दरम्यान काजोलचा फोन सतत वाजत होता, काजोलने हा फोन घेतला, पण काजोलच्या चेहर्‍यावर घबराट दिसून आली, यानंतर काजोलने सर्वाची माफी मागत मला गेले पाहिजे असे सांगितले, एवढंच नाहीतर ड्रायव्हरला मराठीत सांगितले, ‘गाडी मी चालवणार’.यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना काजोल म्हणाली होती, मी तनिषाच्या भूमिकेबद्दल उत्साही आहे, आणि मला विश्वास आहे ती नक्की चांगलं करणार आहे. 
 
या पत्रकार परिषदेत काजोलची आई तनुजा, अभिनेत्री जुही चावला, लारा दत्ता, टेनिस खेळाडू महेश भूपती, क्रिकेटर अजित आगरकर, मधू शाह, मोनीष बहलसह अनेक जण उपस्थित होते.

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

'अल्फा'च्या सेटवर आलिया भट्टसोबत मतभेद झाल्याच्या वृत्तांवर बॉबी देओलने मौन सोडले

भूमी पेडणेकरला लहानपणापासून आवडायचा इम्रान खान; आता ती 'अधुरे हम अधुरे तुम' मध्ये त्याच्यासोबत काम करणार

मराठमोळ्या गायक-अभिनेत्याचे दु:खद निधन

भास लतादीदींचा, ओळख स्वतःची: सुमन कल्याणपूर यांच्या सुरांचा प्रवास!

भारतीय संगीत क्षेत्राला एक मोठा धक्का; सुमन कल्याणपूर यांच निधन

Show comments