Biodata Maker marathi
✕

बिग बी भारतात ट्विटरवर ‘महानायक’

Updated: बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (11:27 IST)

या घडीला अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या 1 कोटी 69 लाख 8 हजार 195 एवढी आहे. अमिताभ बच्चन यांनी 2010 साली ट्विटरवर अकाउंट उघडलं. ट्विटरवर दररोज अँक्टिव्ह असणारे अमिताभ बच्चन विविध विषयांवर मतही ट्विटरवरुन व्यक्त करताना दिसतात. विशेषतः: जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न अमिताभ बच्चन ट्विटरच्या माध्यमातून करताना दिसतात.

ट्विटरवर फॉलोअर्सच्या संख्येत अमिताभ बच्चन यांच्यामागोमाग अनुक्रमे शाहरुख, नरेंद्र मोदी, आमिर खान आणि सलमान खान यांचा क्रमांक लागतो. शाहरुख खान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात जणू ट्विटर फॉलोअर्सची स्पर्धाच लागली आहे, असे वाटतं. कारण फॉलोअर्सच्या यादीत कधी शाहरुख दुसर्‍या क्रमांकावर असतो, तर कधी पंतप्रधान मोदी. असंच काहीचं आमिर आणि सलमान बाबत 4 आणि 5 व्या क्रमांकासाठी होतं आहे. मात्र, भारतात ट्विटरच्या स्पर्धेत बिग बी अमिताभ बच्चन यांना टक्कर देण्यासाठी कुणी जवळपासही नाही, हे मात्र निश्चित.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

दिलजीत दोसांझच्या बंगळूरु कॉन्सर्टला बॉम्बची धमकी मिळाली

धर्मेंद्र यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त हेमा मालिनी भावूक! म्हणाल्या, "त्यांच्याशिवाय आयुष्य खूप रिकामं वाटतं"

अमेरिकेत इतिहास रचल्यानंतर 'रामायण'ला मोठा धक्का, रणबीर कपूरचा चित्रपट ८०० चित्रपटगृहांमधून हटवला

मुलांना महाराष्ट्रातील १० ऐतिहासिक स्थळांवर घेऊन जा, काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल

"रणबीरचं 'रामायण' तरुण पिढीशी थेट जोडला जातोय!" पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचा उल्लेख करत केलं कौतुक!

Show comments