Marathi Biodata Maker

रजनीकांतसोबत झळकणार अरनॉल्ड!

मंगळवार, 1 सप्टेंबर 2015 (11:27 IST)
हॉलिवूडचा मेगास्टार श्वार्जनेगर अरनॉल्ड दिग्दर्शक शंकर यांच्या ‘रोबोट’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये सुपरस्टार रजनीकांतसोबत एकत्र काम करणार असल्याचे स्पष्ट झाले असून भारतीय चित्रपट इतिहासात पहिल्यांदाच अशी गोष्ट घडणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या दोन बडय़ा स्टारना एकत्र पाहण्याचा योग जुळवला जात असून यापूर्वी हृतिक रोशनला बरोबर घेऊन रजनीकांत ‘रोबोट 2’ हा चित्रपट पूर्ण करणार होते.

पण आता हृतिकची जागा श्वार्जनेगर अरनॉल्ड भरुन काढणार आहे. काही दिवसांपूर्वीच श्वार्जनेगर अरनॉल्ड भारतात आले होते तेव्हा त्यांनी रजनीकांतसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

सर्व पहा

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

मास्टरशेफ इंडियाचा विजेता पंकज भदौरियाला ब्रेस्ट कॅन्सरचे निदान

बॉबी देओलने यशराज फिल्म्सच्या अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगचा अनुभव सांगितला

मनोज बाजपेयी यांच्या आगामी 'गव्हर्नर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला

सर्व पहा

'धुरंधर'चे प्रोडक्शन डिझायनर सैनी एस. जोहरे, लैंगिक छळ प्रकरणात अडकले, POSH समितीकडून दोषी आढळले

इम्रान हाश्मी अशोक खरातची भूमिका साकारणार? नाशिकच्या भोंदू बाबावर बनत असलेल्या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार अशी चर्चा

बायपोलर डिसऑर्डरच्या औषधांमुळे सर्व केस गळून पडले, हनी सिंग म्हणाला, "मी विग घालतो"

"द पिरॅमिड स्कीम" ट्रेलर प्रदर्शित: झटपट श्रीमंत होण्याच्या लोभाची एक धोकादायक कहाणी

करण जोहरने इन्स्टाग्रामवर शाहरुख खान आणि आलिया भट्ट यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अनफॉलो केले

Show comments