Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरुण म्हणतो, आय एम इन लव्ह

Updated: बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (12:14 IST)
 
सलग पाच हिट चित्रपट दिल्यानंतर वरुणने आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी चाहत्यांना सांगितल्या असून रुपेरी पडद्यावर अनेक अभिनेत्रींसोबत रोमान्स केल्यानंतर वरुण खर्‍या आयुष्यातही रोमँटिक झाला आहे. एका सिने मासिकाला दिलेल्या मुलाखतीत वरुणने, ‘मी एक मुलगा आहे, मी सरळ मार्गी आहे. अर्थात मी एका मुलीच्या प्रेमात पडलो आहे. मी तिच्याशी जेव्हा लग्न करेन किंवा लग्नाचे ठरवेन तेव्हा तिच्याविषयी सगळे सांगेन.’ 
 
त्या मुलीविषयी अधिक तपशील विचारला असता तो इतकेच म्हणाला, ‘मी फक्त एवढेच सांगेन की ती याच शहरातील आहे.’ काही दिवसांपूर्वी वरुण एका मुलीसोबत डेटिंग करीत असल्याची बातमी पसरली होती. ती बातमी खरी असू शकते असेच त्याच्या या बोलण्यावरून वाटते आहे. वरुन धवन चमकत्या मुंबई नगरीची ड्रेस डिझायनर नताशा दलालच्या प्रेमात असल्याची ती खबर होती.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

मराठी तरुण अभिनेते ऋषिकेश कानडे यांचे वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन

मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांविरोधात शालिनी पांडेने आवाज उठवला

Mahadev Temple Darshan पृथ्वीनाथ मंदिर जे महाभारत काळातील असून ५,००० वर्षे जुने आहे

Lock Upp 2: हर्षद चोप्रा पहिला फायनलिस्ट ठरला, शिवांगी जोशी धक्कादायक एलिमिनेशनला सामोरे गेली

रणबीर कपूरचा 'रामायणम्' प्रदर्शनापूर्वीच वादात सापडला, रामलीला महासंघाचा इशारा; आधी आम्हाला चित्रपट दाखवा

Show comments