Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सनी लिऑन ‘सुपरवुमन’च्या भूमिकेत!

Updated: रविवार, 13 सप्टेंबर 2015 (20:04 IST)
 
सनीच्या चाहत्यांनी तिला कधीही अशा भूमिकेत पाहिलेलं नाही, त्यामुळे मोठय़ा पडद्यावर सुपरवुमन सनी पाहणं ही चाहत्यांसाठी जणू पर्वणीच ठरेल. खरंतर लॉस एंजलिसमध्ये सनी आणि तिच्या पतीचं प्रॉडक्शन हाऊस आहे. पण भारतात नवीन नावाने आणि नव्या अंदाजात प्रॉडक्शन हाऊस सुरु करण्याचा दोघांचा इरादा आहे. या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत फक्त बॉलिवूड चित्रपट बनवण्यात येणार आहे. याबाबत सनीने सांगितलं की, चित्रपट तयार झाल्यानंतर यावर आधारित एक सुपरहिरो कॉमिक आणि सुपरहिरो टॉईज आम्ही तयार करणार आहेत. हे असं क्षेत्र आहे, जे बॉलिवूडमध्ये कधीच एक्सप्लोर झालेलं नाही, मला असं वाटतं.

सर्व पहा

कबीर खानच्या चित्रपटाच्या सेटवर कार्तिक आर्यन जखमी, गुडघ्याच्या शस्त्रक्रिया होणार

कार्तिक आर्यनने स्वतःची निर्मिती संस्था, डोपामाइन स्टुडिओ सुरू केली

विमल वेलचीच्या जाहिरातीवरून मुकेश खन्ना संतापले, शाहरुख आणि अजय देवगण यांना माफी मागण्यास सांगितले

राजपाल यादवने ₹१,२०० कोटी किमतीचा करार केला; अभिनेता १२ चित्रपटांमध्ये काम करणार

अभिनेता रणवीर सिंग ने 'प्रलय'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली

सर्व पहा

गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा मुलगा यशवर्धनसोबत फॅमिली कोर्टात गेली; जाणून घ्या कारण

Bhimashankar Jyotirlinga भगवान शिवाच्या घामातून उगम पावलेल्या भीमा नदी तीरावर स्थापित जागृत भीमाशंकर ज्योतिर्लिंग

Show comments