Dharma Sangrah
✕

‘तलवार’च्या पात्याला कोटय़वधींची धार

Updated: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2015 (12:30 IST)
 
शुक्रवारी म्हणजे पहिल्या दिवशी चित्रपटाने तिकीटबारीवर तीन कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटात कोंकणा सेन शर्मा, इरफान खान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘माऊथ पब्लिसिटीच्या बळावर तलवार चित्रपटाने चांगली कमाई केली आहे, शिवाय समीक्षकांनी ‘तलवार’ला गौरवलं आहे’ असं चित्रपटाच्या प्रवक्यांनी सांगितलं. 
 
अक्षयकुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’, हॉलिवूडचा ‘दि मार्टियन’ आणि अंकुश चौधरीच्या ‘दगडी चाळ’सोबत प्रदर्शित झालेल्या ‘तलवार’ने पहिल्याच दिवशी घेतलेल्या कोटींच्या उड्डाणामुळे चित्रपटाच्या टीमनेही आनंद व्यक्त केला आहे. 

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

ज्येष्ठ अभिनेते मुश्ताक खान यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन

Hurun Rich List 2026: संपत्तीत लक्षणीय घट होऊनही शाहरुख खान भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता, अमिताभ बच्चन दुसऱ्या क्रमांकावर

सर्व पहा

माझ्या वैयक्तिक आयुष्याचा तमाशा करू नका," कोमल राणीसोबतच्या अफेअरच्या अफवांवर गोविंदानी मौन तोडले

इंडियन आइडल 17:हिमेश रेशमिया सिंगिंग रिॲलिटी शोमध्ये परतणार, निर्मात्यांनी मोठी घोषणा केली

हिरवीगार जंगले, नद्या आणि धबधबे निसर्गप्रेमींचे नंदनवन ''अरुणाचल प्रदेश''

गोविंदाच्या कोमल राणीसोबतच्या संबंधांमुळे राखी सावंत ने गोविंदाला खडसावले

सिंगापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आमिर खानचा सन्मान होणार, या चित्रपटाला 'स्क्रीन आयकॉन' पुरस्काराने सन्मानित केले जाणार

Show comments