Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘दबंग’साठी मी निष्ठावंत

Updated: शनिवार, 27 ऑगस्ट 2016 (14:03 IST)
 
याविषयी सोनाक्षीने आपले मत मांडले आहे. ‘दबंग’मुळे मी जे काही आहे. मला ‘दबंग’मुळे ओळख मिळाली आणि बॉलिवूडमध्ये पदार्पणही झाले. त्यामुळे दबंगसाठी मी निष्ठावंत आहे. त्यांनी मला पाहुणी कलाकार म्हणून बोलवले तरीही मी काम करेन, असे सोनाक्षी म्हणाली. 
 
तिसर्‍या सिक्वेलबद्दल ती म्हणाली, ‘दबंग’ची स्क्रिप्ट अद्याप तयार नाही पण रज्जो. (सोनाक्षीचे चित्रपटातील नाव ) त्यात असणार आहे. अचानकपणे ही व्यक्तिरेखा बदलली तर पुढे कसे जाता येईल. प्रामाणिकपणे सांगायचे तर ‘दबंग 3’ ची स्क्रिप्ट तयार नाही, त्यामुळे याबाबत कोणाशीही संपर्क झालेला नाही. 
 
त्यामुळे अंदाज बांधणे बंद करा. जेव्हा स्क्रिप्ट तयार होईल तेव्हा अरबाज घोषणा करेल, असेही सोनाक्षी म्हणाली. ‘दबंग 3’चे डिसेंबर 2017 मध्ये शूटिंग सुरु होईल असे सांगण्यात येते.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

पत्नी सुनीताच्या अफेअरच्या आरोपांवर गोविंदाने मौन सोडले

ए.आर. रहमान यांच्या मुलाच्या कारचा अपघात; अमीन सुदैवाने बचावला!

'बिग बॉस' फेम लोपामुद्रा राऊतच्या घरात १ कोटींहून अधिक रुपयांची चोरी; दरभंगातून आरोपीला अटक

साऊथचा सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

देशात या ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस, हिरवळ आणि नैसर्गिक दृश्यांचे प्रेमी असाल तर नक्कीच भेट द्या

पुढील लेख
Show comments