Marathi Biodata Maker

‘प्रेम रतन धन पायो’चा लोगो लाँच

शुक्रवार, 28 ऑगस्ट 2015 (10:17 IST)
बॉलिवूडचा ‘प्रेम’ सलमान खान आणि ‘प्रेम’कथांचे सम्राट सूरज बडजात्या अनेक वर्षाने पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांच्या बहुचर्चित ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटाच्या शीर्षकाचा लोगो ट्विटवरुन लाँच करण्यात आला आहे. 
 
सलमान खान अनेक वर्षाने या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. ‘प्रेम रतन...’ मार्क टेनच्या ‘दि प्रिन्स अँड दि पॉपर’ या कथेवर आधारित असल्याचं म्हटलं जातं. यात सलमान राजपुत्राच्या तर सोनम कपूर राजकन्येची व्यक्तिरेखा साकारणार आहे. 
 
नील नितीन मुकेशही यात भूमिका साकारत आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होण्याची अपेक्षा असून 12 नोव्हेंबरला ‘प्रेम रतन धन पायो’ चित्रपटगृहांत झळकणार आहे.

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

72nd National Film Awards: 'आर्टिकल ३७०' ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

वाराणसीचा रहस्यमय शिवधाम, जिथे भगवान रामांना रावणाच्या हत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली

L7' बँडच्या दिग्गज बासवादक जेनिफर फिंच यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी मेंदूच्या कर्करोगाने निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

Show comments