Daily Horoscope
✕

‘प्रेम रतन धन पायो’चे पोस्टर रिलीज

Updated: गुरूवार, 1 ऑक्टोबर 2015 (11:04 IST)
सूरज बडजात्या यांनी ‘प्रेम रतन धन पायो’चं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमाचं पोस्टर अतिशय शानदार आहे. यात सलमान खान निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये आणि पांढर्‍या धोतीमध्ये दिसत आहे. सलमानने ट्विटमध्ये लिहिलं आहे की, गूड आफ्टरनून, सूरज बडजात्याच्या प्रेमचं पुन्हा स्वागत करताना सूरज बडजात्या आणि सलमान खान ही अँवॉर्ड विनिंग जोडी 16 वर्षानी पुन्हा एकत्र आली आहे. याआधी सलमानने सूरज बडजात्याच्या ‘मैंने प्यार किया’, ‘हम आपके है कौन’ आणि ‘हम साथ-साथ है’ यांसारख्या हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेमाचा ऑफिशिअल ट्रेलर आज 1 ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.

चित्रपटात सलमानसोबत सोनम कपूर मुख्य भूमिकेत आहे. हे दोघे याआधी ‘सावरियाँ’मध्ये दिसले होते. ‘प्रेम रतन धन पायो’ येत्या 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

"रणबीरचं 'रामायण' तरुण पिढीशी थेट जोडला जातोय!" पंतप्रधान मोदींनी चित्रपटाचा उल्लेख करत केलं कौतुक!

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा आणि सनी देओलचा मुलगा राजवीर विवाहबंधनात अडकणार ?

प्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात

'मितवा' हे गाणे गाणारे गायक शफकत अली यांना ब्लड कॅन्सरचे निदान! वर्षभरापासून संगीतापासून दूर

'बुरखा घालायलाच हवा असं कुराणमध्ये कुठे लिहिलंय?', शबाना आझमी संतापल्या; म्हणाल्या...

Show comments