Dharma Sangrah

‘बाहुबली’ करतोय लग्न

बुधवार, 5 ऑगस्ट 2015 (11:44 IST)
आपल्या शक्तीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हँडसम बाहुबली आता बोहल्यावर चढणार आहे. बाहुबली चित्रपटात शिवा आणि बाहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभाष राजू डिसेंबरमध्ये लग्न करतोय. 
 
कुटुंबीयांच्या पसंतीनं काही महिन्यांपूर्वीच प्रभाषचं लग्न ठरलंय. बाहुबलीच्या शूटिंगमुळे त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. आता मात्र डिसेंबरमध्ये लग्नाचा मुहूर्त निश्चित करण्यात आलाय. प्रभाषच्या घरी लग्नाची तयारीही सुरू झालीय. 
 
आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की, प्रभाषची नववधू कोणी तरी प्रसिद्ध अभिनेत्री किंवा कोणत्या निर्मात्याची मुलगी तर नसेल. पण प्रभाषची होणारी पत्नी ही सामान्य घरातील आहे. प्रभाषची नववधू इंजिनिअरिंगची विद्यार्थिनी आहे आणि सध्या साऊथच्या कोणत्या तरी कॉलेजमध्ये शिक्षण घेतेय. 
 
प्रभाषच्या लग्नाची कथा ही शाहिद कपूरच्या लग्नासारखीच वाटते. कारण प्रभाष सामान्य मुलीसोबत लग्न करतोय. हे एक अँरेंज मॅरेज आहे. तसंच शाहिदसारखीच प्रभाषची नववधूही त्याच्यापेक्षा 13 वर्षानी लहान आहे. प्रभाषचं वय 35 वर्ष आहे तर त्याची नववधू केवळ 22 वर्षाची आहे.

सर्व पहा

सलमान खानने निसर्गाच्या सानिध्यात निवांत क्षणांचा आनंद घेतला; फोटो व्हायरल

"मी माझे एग्स फ्रीझ केले..." 'मिमी'च्या शूटदरम्यान क्रिती सेनॉनने घेतला मोठा निर्णय

सुनीता आहुजाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण, मुलगा यशवर्धनसोबत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर दिसणार

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतील अडचणींबद्दल सांगितले

लॉकअप २' मधून बाहेर पडली गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा

सर्व पहा

L7' बँडच्या दिग्गज बासवादक जेनिफर फिंच यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी मेंदूच्या कर्करोगाने निधन

रणबीर कपूरच्या 'रामायण'चा ट्रेलर लीक, यशचा रावणाचा अवतारही दिसला

जान्हवी कपूरला एक नवीन चित्रपट मिळाला, या दिग्दर्शकासोबत काम करणार

Honeymoon Destinations लग्नानंतर फिरायला जायचे नियोजन करत आहात का? हे ठिकाणं तुमचा हनिमून खास बनवेल

सनी देओलच्या 'पार्टिशन १९४७' चा टीझर प्रदर्शित; फाळणीची हृदयद्रावक कथा अंगावर काटा आणेल

Show comments