Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

‘बाहुबली’ने टाकले ‘धूम 3’ला मागे

Updated: बुधवार, 12 ऑगस्ट 2015 (09:45 IST)
 
आमिर खानच्या ‘धूम-3’ ने भारतात 280 कोटींचा बिझनेस केला होता. त्याने जगभरात एकूण 542 कोटी रुपय्यांचा गल्ला जमविला होता. आता आमिरच्या ‘धूम-3’ ला बाहुबलीनेच नाही तर यापूर्वी ‘बजरंगी भाईजान’नेही मागे टाकले आहे. 
 
‘बजरंगी भाईजान’ची जगभरात एकूण कमाई 565 कोटी रुपये झाली आहे. ‘बाहुबली’ने गेल्या रविवारी 545 कोटींचा पल्ला गाठला आहे. पण सध्या हा चित्रपट तिसर्‍या स्थानावर आहे. आमिर खानचा ‘पीके’ पहिल्या, ‘सलमानचा ‘बजरंगी भाईजान’ दुसर्‍या आणि त्यानंतर बाहुबलीचा क्रमांक लागतो.

सर्व पहा

विकी जैनने वाढदिवसाच्या विशेष प्रसंगी 'व्हीजे फ्रेम्स' या प्रॉडक्शन हाऊसची भव्य सुरुवात केली

यशने रावणाची भूमिका साकारण्यामागचे रहस्य उघड केले

११ ऑगस्ट रोजी ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर, 'मिर्झापूर: द मुव्ही' ७-८ शहरांमध्ये भव्य प्रमोशन करणार

अभिनेत्रीला सायबर भामट्यांनी लावला 2 लाखांचा चुना

बिर्याणी खात खात सलमानने केली हेअर ट्रीटमेंट! निर्माते शैलेंद्र सिंह यांचा खुलासा

सर्व पहा

साऊथचा सुपरस्टार यशच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'टॉक्सिक: अ फेअरी टेल फॉर ग्रोन-अप्स'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

देशात या ठिकाणी पडतो सर्वाधिक पाऊस, हिरवळ आणि नैसर्गिक दृश्यांचे प्रेमी असाल तर नक्कीच भेट द्या

सोनू निगमने शस्त्रक्रिये दरम्यान मोहम्मद रफी यांचे एक अजरामर गाणे गायले

चित्रपटाचे दिग्दर्शक शकील नूरानी यांना लैंगिक छळाचा आरोपाखाली अटक

सलमान खानच्या अपार्टमेंट बाहेर कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू

Show comments