Biodata Maker marathi
✕

मी सरळमार्गी युवती आहे - मुग्धा गोडसे

Updated: मंगळवार, 16 डिसेंबर 2008 (12:29 IST)
मधुर भांडारकरांच्या 'फॅशन' या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न मुग्धा गोडसे करत आहे. मॉडलिंगमधून चित्रपटात पदार्पण करणा-या मुग्धाला चित्रपटातही मॉडेलचा रोल मिळाला. या चित्रपटात तिच्याबरोबर प्रियंका चोप्रा आणि कंगना सारख्या अभिनेत्री आहेत. याचित्रपटाच्या अनुभवाबाबत बोलताना तीन े मनमोकळ्य ा गप्प ा मारल्य ा...

म्हणते तुझ्या रूपात मधुर भांडारकरांना चांगली अभिनेत्री मिळाली असे तुला वाटते?
निश्चितच. कारण चित्रपटाचे श्रेय मलाही मिळते. कारण पाहिल्याच्यावेळी प्रियांका आणि कंगनासारख्या अभिनेत्रियांसमवेत काम करणे सोपे नाही.

तू मॉडेल आहेस आणि चित्रपटातही मॉडेलचा रोल केला आहेस. त्यामुळे हा रोल करताना तुला काहीच समस्या आली नसेल?
हे बोलण्यास आणि ऐकण्यास सोपे आहे पण, इकतेही सोपे नाही. मी जशी आहे तशी ही भूमिका नव्हती. आणि अभिनय आणि मॉडलिंगमध्ये फरक आहे.

मग तूच सांग तू कशी आहेस?
मी एक सामान्य आणि मध्यमवर्गीय मुलगी आहे.

चित्रपटातील तुझ्या भूमिकेबद्दल थोडे सांग?
जेनेट या भूमिकेत मी आहे. जेनेट ही चांगली मुलगी आहे. पण, ती यशस्वी मॉडल नाही. ती दूस-यांना मदत करत असते. फॅशन जगतात खूप काळ असल्याने तिला पडद्यामागील चित्रही माहीत असते.


मॉडल या नात्याने तुझ्यापेक्षा जास्त अनुभव असणा-या कंगनाला रॅंपवा चालण्यासाठी तू काही टिप्स दिल्यास? ती स्वतः: चांगली अभिनेत्री असल्याने तिला सल्ल्याची गरज नाही. तिने मला काही मी सातत्याने फॅशनवरच बोलायचो. मॉडलिंगमध्ये प्रियांका चोप्रा मला सीनियर आहे, त्यामुळे मलाच त्यांच्या सल्ल्याची गरज पडली.

मधुर यांचे चित्रपट वास्तवावर आधारीत असतात. या चित्रपटात वास्तववादी अर्थात वादाची दृश्ये आहेत?
हा प्रश्न तुम्ही मधुर सरांना विचारा अथवा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षा करा.

मॉडेलिंग क्षेत्रात तुझी आयडॉल कोण आहे?
जेसी रंधावाची मी चाहती आहे. आम्ही चांगल्या मैत्रिणीही आहोत. मी फॅशन क्षेत्रात आल्यापासून मी त्यांना ओळखते. कॅरोल आणि नीनाही मला आवडतात.

पुरुष मॉडल्समध्ये तुझी पसंत?
अर्जुन रामपाल आणि मिलिंद सोमण.

चित्रपटानंतर तुला उत्तम अभिनेत्री म्हणायचे की, मॉडल?
माझ्या मतानुसार उत्तम अभिनेत्री.

म्हणचे तू मॉडलिंग सोडणार?
नाही, मॉडलिंग कधीही करता येऊ शकते पण, मी पहिल्यासारखा वेळ देऊ शकणार नाही.


' फॅशन' शिवाय कोणते चित्रपट करते आहेस?
काही प्रस्ताव आहेत. परसेप्ट पिक्चर कंपनीचा एक चित्रपट मी साइन केला आहे. काही पटकथा मी वाचत आहे. गचांगल्या वाटल्या तर मी साइन करेन.

मधुर भांडारकर यांच्याविषयी थोडे सांगशील?
मधुर सर कोणत्याही कलाकाराकडून अभिनय करून घेऊ शकतात. मी चांगला अभिनय करू शकते असा त्यांनीच विश्वास दिला. मी कधीच अभिनय केला नसल्याने मी भूमिका करू शकणार नाही, असे मी त्यांना सांगितले होते पण, त्यांनी आत्मविश्वास वाढविल्याने मी ही भूमिका करू शकले.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

Kebul Lamjao National Park मणिपूरमध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

Show comments