Daily Horoscope
✕

रणबीर कपूरबद्दल 11 रोचक तथ्य

Updated: सोमवार, 28 सप्टेंबर 2015 (13:11 IST)
* रणबीरला आपल्या वडिलांचे सिनेमे पाहायला आवडायचे पण आईला अभिनेत्री म्हणून पाहायला त्याला लाज वाटायची.

* लहानपणी रणबीर आपल्या वडिलांना खूप घाबरायचा.
 
* रणबीर आईचा खूप लाडका असून आजही त्याची आईंचं त्याचे नख कापते आणि दर आठवड्याला त्याला 1500 रुपये पॉकेटमनी म्हणून देते.


 
* रणबीरने एकदा चुकीने ऑफ्टर शेव लोशन पिऊन घेतले होते.
 
* रणबीरला नेझल डिविएड सेप्टम नावाचे आजार आहे ज्यामुळे तो लवकर-लवकर बोलतो आणि खातो.
 

* रणबीरप्रमाणे तो खूप इमोशनल आहे आणि लहान-सहान गोष्टींवर रडायला लागतो.
 
* रणबीरला आत्मचरित्र वाचायला आवडतं.
 
* एका इंटरव्यूमध्ये कॅटरीना हिने म्हटले होते की एखाद्या निर्जन बेटावर एकटे राहून जाण्याच्या परिस्थितीत तिला रणबीर बरोबर असल्यास आवडेल.

सर्व पहा

काव्या मारन आणि अनिरुद्ध रविचंद्रन यांनी ग्रीसमध्ये लग्न केले, फोटो व्हायरल

रामायणाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, चित्रपटाची पहिल्या आठवड्यात ४३० कोटींच्या कमाईच्या दिशेने वाटचाल

आफ्टर डार्क'चा पहिला ट्रॅक जो भी होना है हो जाएगा' हे नवीन गाणे प्रदर्शित

मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीत माधुरी दीक्षितचा मुलगा गर्लफ्रेंडसोबत! दोघांमधील केमिस्ट्री चर्चेचा विषय

मराठी प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव यांनी 'रामायण'मध्ये महर्षी विश्वामित्रांची भूमिका साकारली

सर्व पहा

साडी खरेदीला आलेला नवरा जेव्हा म्हणतो आदिमानव खरंच सुखी

Kebul Lamjao National Park मणिपूरमध्ये जगातील एकमेव तरंगणारे राष्ट्रीय उद्यान

Ye Prem Mol Liya Review: ४ वर्षांनंतर सूरज बडजात्या घेऊन येत आहेत नवा रोमँटिक ड्रामा; जाणून घ्या कोणते कलाकार झळकणार आणि काय असेल कथा?

'ईठा' आणि 'मातृभूमी' या चित्रपटांच्या प्रदर्शन तारखांमध्ये टक्कर; सलमान खानने माफी मागितली; म्हणाला....

सामंथा रुथ प्रभू आई झाली; अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला

Show comments