Festival Posters
✕

अर्थसंकल्पाची छपाई व गोपनीयता

Updated: सोमवार, 30 जानेवारी 2017 (16:56 IST)
 
संसदेत अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सहा दिवस आधी याच्या छपाईस सुरवात होते. अर्थ मंत्रालयातील या सार्‍या छपाई कर्मचार्‍यांनाही अर्थसंकल्प छपाईस सुरवात झाल्यापासून तो संसदेत सादर होईपर्यंत नॉर्थ ब्लॉकमधून बाहेर पडण्याची मुळीच परवानगी नसते. छपाई इतकी गोपनीय असते, की अर्थमंत्रांच्या आदेशाशिवाय यात इतर कोणालाही बदल करण्याची परवानगी नसते.
 
1950 पूर्वी राष्ट्रपती भवनातच सर्व गोपनीय कागदपत्रांची छपाई केली जात असे. परंतु, यानंतर अर्थसंकल्प छपाईचे ठिकाण बदलण्यात आले. 1980 पर्यंत केवळ अर्थमंत्र्यांचेच भाषण नॉर्थ ब्लॉकमध्ये छापले जायचे. परंतु, स्वत:चा छापखाना सुरू केल्यानंतर अर्थसंकल्पाची छपाईही इथूनच सुरू झाली.
 
दरवर्षी अर्थसंकल्पाच्या कमीत कमी 20 हजार प्रती प्रकाशित केल्या जातात. खासदार, पत्रकार आणि अन्य महत्वपूर्ण व्यक्तींना त्या वितरीत केल्या जातात.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

बंगळूरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीसह सात जणांची जात्याने वार करून हत्या; कॅब चालक ताब्यात

अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण; मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जामीन रद्द केला

महाराष्ट्र सरकारचे मंत्री हसन मुश्रीफ यांना मनी लाँडरिंग प्रकरणात मोठा दिलासा

चीन-लडाख सीमेजवळ भूकंप, जम्मू आणि काश्मीरपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले

झारखंडच्या खुंटीमध्ये स्कूटरस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना ट्रेलरने चिरडले; ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू

पुढील लेख
Show comments