suvichar
✕

DRDO Apprentice Recruitment 2022: ITI उत्तीर्णसाठी DRDO मध्ये उत्तम संधी , पात्रता, पदांचा तपशील, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Updated: मंगळवार, 9 ऑगस्ट 2022 (19:46 IST)
 
रिक्त पदांचा तपशील-
एकूण शिकाऊ पदे - 36
इलेक्ट्रॉनिक्स - 7 पदे
सुतार - 1 पद
वेल्डर – 1 पोस्ट
टर्नर – 1 पोस्ट
मशीनिस्ट – 1 पोस्ट 
फिटर– 1 पोस्ट
इलेक्ट्रिशियन – 1 पोस्ट
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट – 15 पोस्ट
स्टेनोग्राफर आणि सेक्रेटरीयल असिस्टंट – 6 पदे
कॉम्प्युटर हार्डवेअर आणि नेटवर्क मेंटेनन्स – 2 पदे
 
स्टायपेंड
जो उमेदवार निवडला जाईल त्यांना 7,000 रुपये दरमहा स्टायपेंड दिला जाईल.
 
शैक्षणिक पात्रता-
 2019, 2020, 2021 आणि 2022 मध्ये संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण झालेले सर्व उमेदवार या शिकाऊ भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. अधिक सूचनेसाठी या संकेत स्थळावर क्लिक करा-https://www.drdo.gov.in/sites/default/files/career-vacancy-documents/DLJ_ITIadvt02082022.pdf
 
निवड प्रक्रिया-
या पदांसाठी निवडल्या जाणार्‍या उमेदवारांची कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही. उमेदवारांना गुणवत्तेच्या आधारावर निवडले जाईल आणि ज्यांचे नाव गुणवत्ता यादीत येईल त्यांनाच ऑफर लेटर देण्यात येईल.
 
 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

दिवाळीत पाहुण्यांसाठी १५ मिनिटांत तयार करा केशर-पिस्ता श्रीखंड; सणाच्या जेवणाला खास रंगत

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : तळहातांवरील केसरेषा

पुढील लेख
Show comments