Biodata Maker marathi
✕

१०वी नंतर योग्य प्रवाह कसा निवडावा? वापरून पाहा 'या' सोप्या टिप्स!

Updated: शनिवार, 3 ऑक्टोबर 2026 (20:58 IST)

1आपली क्षमता बघा - 

विद्यार्थ्यांनी आपली क्षमता बघावी आणि त्यानुसार विषयांची निवड करावी  जेव्हा त्या सर्व विषयांचा अभ्यास कराल तेव्हा अभ्यास करताना विषयाची आवड निर्माण होईल. तुम्हाला ज्या विषयात रस आहे आणि तुम्हाला भविष्यात काय बनायचे आहे ते लक्षात घेऊन 11वीसाठी प्रवाह निवडा. 
ALSO READ: योगामध्ये करिअर करायचे आहे? जाणून घ्या अभ्यासक्रम, पात्रता, नोकरीच्या संधी आणि पगार

2 करिअरच्या शक्यता-

कोणताही विषय निवडत असाल, त्यानंतर त्या विषयांच्या मदतीने तुम्ही भविष्यात चांगले करिअर करू शकता, हेही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे .कोणाच्याही  दबावाखाली न  येता  आपल्याला पुढे काय  करायचे  आहे आणि करिअरची शक्यता कशात आहे  हे लक्षात घेऊन  स्ट्रीम निवडावी.
ALSO READ: Successful Career Tips: करिअरला नवी दिशा देण्यासाठी 'या' गोष्टी ठरतील फायदेशीर

3 शिक्षक आणि वरिष्ठांची मदत घ्या -

बोर्ड परीक्षेनंतर प्रवाह निवडण्याआधी तुमचा खूप गोंधळ झाला असेल तर तुम्ही तुमच्या शिक्षकांशी आणि वरिष्ठांशी बोला. याद्वारे तुम्हाला त्यांचे मत देखील कळेल आणि तुमच्यासाठी काय चांगले आहे हे समजू शकेल.आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स या विषयांव्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही विषयाचा अभ्यास करायचा असेल तर त्या विषयावर संशोधन करा आणि त्या विषयांतून उत्तम करिअर कसे घडवता येईल हे जाणून घ्या मगच विषयाची निवड करा. अशा प्रकारे तुम्ही अकरावीसाठी विषय निवडू शकता. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Dev Diwali 2026 Wishes in Marathi देव दिवाळी शुभेच्छा मराठी संदेश

स्वादुपिंडाच्या कॅन्सरवरील नव्या औषधाची यशस्वी चाचणी; ९० टक्के रुग्णांना मोठा दिलासा

हिवाळा स्पेशल: हिरव्यागार मटारच्या ५ हटके रेसिपीज, ज्या पाहताच तोंडाला पाणी सुटेल!

लग्नापूर्वी प्रत्येक नवरीने जाणून घ्याव्यात अशा ५ गोष्टी, ज्या कदाचित आई-वडीलही सांगणार नाहीत!

मुळ्याची पाने फेकून देऊ नका! बनवा खमंग आणि कुरकुरीत 'मुळा पत्ता भजी'

पुढील लेख
Show comments