Dharma Sangrah

कांदा कोशिबीर

वेबदुनिया
बुधवार, 6 एप्रिल 2011 (12:01 IST)
ND
साहित्य:- बारीक चिरलेला कांदा १ वाट ी, ताजे गोड दही १ वाट ी, साखर १ चमच ा, धुवून बारीक चिरलेली कोथिबीर २ चमच े, हिरवी मिरची तुकडे अर्धा चमच ा, चवीनुसार मीठ.
कृती:- बाऊलमध्ये सर्व साहित्य एकत्र कालवा. झाकून फ्रिजमध्ये गार करायला ठेवा. या कोशिबीरीमुळे जेवण छान लज्जतदार होते.
टीप:- या कोशिबीरीत आवडत असल्यास थोडे अनारदाण े, बारीक द्राक्षे किवा काजूचे तुकड े, ओल्या नारळाचे काप घातल्यास कोशिबीर अधिकच चवदार होते.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

मधुमेह रुग्णांनी रोज आल्याचे सेवन का करावे? जाणून घ्या त्याचे आश्चर्यकारक फायदे

M.Phil in Sociology: समाजशास्त्रात एम.फिल करून घडवा उज्ज्वल करिअर!

पावसाळ्यात केस गळणे टाळण्यासाठी हे सोपे उपाय अवलंबवा

कुरकुरीत राजस्थानी मिरची वडा; पावसाळ्यात एक उत्तम नाश्ता

आरोग्यासाठी सुपरफूड जवस! दररोज रिकाम्या पोटी खाण्याचे फायदे जाणून घ्या

Show comments