Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भेंडीच्या वड्‍या

Updated: शनिवार, 29 मे 2010 (12:00 IST)
साहित् य : जाडसर निब्बर झालेली भेंडी 1 किलो, 2 प्याले मुरमुरे, 1 प्याला पोहे, 1 वाटी तीळ, तिखट मीठ अंदाजे, धणेपूड व जिरे 1 चमचा, पाच ते सहा टोमॅटो बारीक चिरून मेथी.

कृती : जाड पोहे भिजवून घ्यावेत. भेंडी खलबत्त्यामध्ये कुटून घ्यावी. मुरमुरे पाण्यामधून भिजवून घ्यावेत. भेंडीचा लगदा, पोहे, मुरमुरे, टोमॅटोच्या फोडी, तिखट व मीठ घालावे, धणेपूड व पूर्ण जिरं व तीळ घालावेत. चांगले कालवून प्लास्टिक पेपरवर चापट वड्या टाकाव्यात. जेवताना खिचडीसोबत तळून तोंडी लावणे म्हणून वाढाव्यात.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

Veg Momos घरीच बनवा स्ट्रीट स्टाईल 'व्हेज मोमोज'

शरीरातील साखर कमी झाल्यावर काय होते? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

बीटेक इन आर्किटेक्चर इंजिनीअरिंग मध्ये करिअरची संधी! पात्रता, टॉप कॉलेज, व्याप्ती आणि पगार जाणून घ्या

घरी पेडिक्युअर कसे करावे: १० सोप्या टिप्स जाणून घ्या

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

Show comments