suvichar

बेबी मसाजचे फायदे

वेबदुनिया
मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचा आहार, देखरेख व पोषक वातावरण आदी महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घ्यावी लागते. मा‍त्र या व्यतिरिक्त बाळ तंदुरूस्त राहावे म्हणून बेबी मसाज लाभदायी असतो.मसाजमुळे मुलांची हाडे तंदरूस्त होतात. शिवाय मुलाच्या बुद्धिलाही चालना मिळत असते. लहान मुलाच्या मसाजचा भारतीय आयुर्वेदातही उल्लेख आढळतो.

मसाजचे फायदे-
* मसाजमुळे मुलाचे वजन वाढण्यास मदत होते.
* दिवसभरातून किमान एक वेळा मसाज केल्याने मुलाचे स्नायू बळकट होतात.
* मसाजमुळे मुलामधील एकाग्रता वाढते.
* मुलाच्या पोट व पचनक्रियेसंबंधी व्याधी दूर होतात.
* मसाजमुळे मुले व आई यांच्यात घनिष्टता वाढीस लागते.
* मसाजमुळे मुलांना शांत झोप लागत असते.
* मसाजमुळे मुलाचा शारीरिक व मानसिक विकास होत असतो.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

50th Birthday Wishes ५० व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सण-समारंभासाठी किंवा पाहुण्यांसाठी; गुलकंद पासून बनवा अतिशय सोप्या आणि शाही रेसिपीज

सकाळी रिकाम्या पोटी केळे खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

SAIL Recruitment : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती

पावसाळ्यात सनस्क्रीन लावावे की नाही जाणून घ्या

Show comments