Dharma Sangrah
✕

स्वदंशाने सापाने केली आत्महत्या

Written By RB
Updated: शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017 (15:02 IST)
 
या घटनेने सर्पतज्ज्ञही आश्चर्यचकित झाले असून ते आत्महत्येच्या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रामुख्याने ऑस्ट्रेलियात आढळणारे ट्री ब्राऊन या प्रजातीचे साप अत्यंत विषारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या दंशाने केवळ माणूस नव्हे तर मोठे प्राणीही तासाभरात मृत्युमुखी पडतात.

Show comments