Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तुम्‍हाला माझा राजीनामा हवाय का?

Updated: बुधवार, 23 जुलै 2008 (12:37 IST)
माझ्या राजीनाम्याच्या वेगवेगळ्या शक्यता वर्तवून मला पुन्हा-पुन्हा राजीनामा कधी देणार विचारून तुम्हाला काय साधायचंय? तुम्हाला माझा राजीनामा हवा आहे काय?, असा त्रस्त सवाल लोकसभा सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना विचारला.

सोमनाथ चॅटर्जी लोकसभा सभापतिपदाचा राजीनामा कधी देणार यावर रोजच वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत असून एका चर्चेनुसार ते मंगळवार रात्रीनंतर पदत्याग करणार अशी शक्यता वर्तविली जात होती. त्याबददल त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न केला असता वैतागून त्यांनीच उपस्थित पत्रकारांना प्रश्न केला.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

Show comments