Dharma Sangrah
✕

कोरोना व्हायरस: सावधगिरी बाळगा! कोरोनाचीप्रकरणे पुन्हा वाढली, मुंबईत ३३ आणि दिल्लीत 22 टक्के वाढ

Updated: बुधवार, 15 जून 2022 (23:15 IST)
 
मुंबई व्यतिरिक्त, बुधवारी राष्ट्रीय राजधानीत कोरोनाचे 1375 नवीन रुग्ण आढळले, तर 2 मृत्यूही नोंदवले गेले. मुंबईतील बीएमसीने एका वैद्यकीय बुलेटिनमध्ये म्हटले आहे की, बुधवारी शहरात कोरोनाचे 2,293 नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत, जे 23 जानेवारीपासून सर्वाधिक दैनंदिन कोरोना प्रकरणे आहेत. तसेच 1 मृत्यूचीही नोंद झाली आहे. 
 
बीएमसीच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 10,85,882 झाली आहे, तर मृत्यूची संख्या 19,576 वर पोहोचली आहे. मुंबईत 5 महिन्यांनंतर दररोज 2 हजार रुग्णांचा आकडा पार झाला आहे. विशेष म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजेच मंगळवारी कोरोनाचे 1,724 नवे रुग्ण आणि 2 मृत्यू झाले.
 
 दिल्लीतील आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या बुलेटिननुसार, 1,375 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 
 
गेल्या 24 तासांत भारतात 8,822 नवीन रुग्ण आढळून आल्याने, कोविडच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत असून, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,45,517 वर पोहोचली आहे. बुधवारी आपली आकडेवारी जाहीर करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 53,637 वर पोहोचली आहे.
 
 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

"संजय राऊत 'सर्किट', त्यांना रुग्णालयात भरती करा!" निलेश राणे यांच्या विधानामुळे राजकारणात खळबळ

सुप्रिया सुळे 'इंडिया' आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत, थेट दिल्लीला जाणार

BMW ची नवीन सुपरबाइक 'M 1000 RR' भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि प्रमुख वैशिष्ट्ये

मोदी मंत्रिमंडळाकडून सीमांकन विधेयकाला आणि महिला आरक्षण दुरुस्तीलाही मंजुरी

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

पुढील लेख
Show comments