Dharma Sangrah
✕

महाराष्ट्रात कोविड-१९ चे आठ नवीन रुग्ण आढळले

Updated: सोमवार, 7 जुलै 2025 (14:57 IST)
तसेच अधिकृत आकडेवारीनुसार, ६ जुलै रोजी नोंदवलेल्या नवीन रुग्णांमध्ये मुंबईतील पाच, पुण्यातील दोन आणि कोल्हापूरमधील एकाचा समावेश आहे. या वाढींसह, २०२५ मध्ये मुंबईत एकूण कोविड-१९ रुग्णांची संख्या १,०१२ वर पोहोचली आहे, ज्यामध्ये जूनमधील ५५१ आणि जुलैच्या पहिल्या सहा दिवसांत २० रुग्ण आढळले आहे. जानेवारी २०२५ पासून महाराष्ट्रात २,५७७ कोविड-१९ रुग्ण आढळले आहे, त्यापैकी २,४७२ रुग्ण बरे झाले आहे. या वर्षी मृतांचा आकडा ४१ आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून राज्यात एकूण ३३,१५७ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या आहे.
ALSO READ: मंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाकरे बंधुच्या एकत्र येण्यावर तीव्र टिप्पणी केली; शिंदे यांना लिहिले भावनिक पत्र
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची प्रक्रिया आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण होणार

शायना एनसीकडून चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला! व्हिडिओ व्हायरल नंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले

पाचव्या एकदिवसीय सामन्यातील चुकीबद्दल आयसीसीने भारतीय संघावर मोठा दंड आकारला

महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्र वेतन नियम २०२६" लागू केले; आता ८ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम मिळेल

दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी ठेवण्याची तयारी सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले....

पुढील लेख
Show comments