suvichar
✕

राज्यात बुधवारी कोरोनाच्या 3 हजार 187 नवीन रुग्णांची नोंद

Updated: गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (08:13 IST)
 
राज्यात 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 39 हजार 011 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9 हजार 280 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यातील 16 जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या आत आहे. राज्यात नवीन रुग्णांचे प्रमाम कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे. 
 
राज्यात सध्या 36 हजार 675 सक्रिय (Active patient) रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात 2 लाख 52 हजार 309 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
तर 1 हजार 453 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपसण्यात आलेल्या 5 कोटी 85 लाख 84 हजार 819 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी
65 लाख 47 हजार 793 (11.18 %) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर गेले; पुण्यात विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित केले

कसारा घाटात भीषण अपघात; कंटेनरखाली अडकलेल्या पती-पत्नीचे मृतदेह दुसऱ्या दिवशी बाहेर काढले

लग्न ठरले, प्रियकराचा राग अनावर झाला; प्रेयसीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावून दरीत ढकलले

MPSC विद्यार्थी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल, तुकाराम मुंडे यांची नवे सचिव म्हणून नियुक्ती

नागपूरहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला पक्षी धडकला; सुदैवाने मोठा हवाई अपघात टळला

पुढील लेख
Show comments